सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

वर्शागातील मुलांचा वाढदिवस साजरा करने परिसरात पक्ष्यांना दाणा-पाणी , मातीपसुन फळे -भांडी बनवणे , टाकाऊ पासून टिकाऊ कागदी फूल माळा बनवणे

उपक्रमाचे नाव :- वर्शागातील मुलांचा वाढदिवस साजरा करने परिसरात पक्ष्यांना दाणा-पाणी , मातीपसुन फळे -भांडी बनवणे , टाकाऊ पासून टिकाऊ कागदी फूल माळा बनवणे

शिक्षकाचे नाव :- पंकज यादव होडगर

शाळेचे नाव :- अनूदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,खोकसे ता.नवापुर जी.नंदूरबार

मोबाईल नं :- 9404747317

IP Address :- 49.35.15.230

उपक्रम

वर्शागातील मुलांचा वाढदिवस साजरा करणे(केक ,पेन व ईतर भेटवस्तु देणे ) ,ळेच्या परिसरात पक्ष्यांना दाणा-पाणी साठी झाडांना प्लास्टिक बोतल कापून पाणी व दाणे ठेवणे , मातीपासुन फळे -भांडी बनवणे. टाकाऊ पासून टीकाऊ( चॉकलेट चे कागद , प्लास्टिक कागद ) याच्या पासून कागदी फूल माळा बनवणे. कविता गायन करून चाल लावणे.

 

उपक्रम लिहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व उपक्रम यादीसाठी येथे क्लिक करा