सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

प्रवेशोत्सव धुमधडाक्यात स्वतः बैलगाडी त मुले बसवुन बैलगाडी ३ कि मी चालवत शाळेत आणली .लेक शिकवा अभियान प्रभावी पणे राबवले तसेच कन्यासुरक्षा कवच विविध उपक्रम

उपक्रमाचे नाव :- प्रवेशोत्सव धुमधडाक्यात स्वतः बैलगाडी त मुले बसवुन बैलगाडी ३ कि मी चालवत शाळेत आणली .लेक शिकवा अभियान प्रभावी पणे राबवले तसेच कन्यासुरक्षा कवच विविध उपक्रम

शिक्षकाचे नाव :- माने शोभा दगडू

शाळेचे नाव :- जि प प्रा शाळा जेवळी ता जि लातूर

मोबाईल नं :- 9421552517

IP Address :- 49.35.0.125

उपक्रम

.११४ मुले व ११४ मुली असलेल्या शाळेत मुलींची आरोग्यतपासणी HB तपासणी स्वसरक्षण धडे ज्युदो कराटे प्रशिक्षण महिला मेळावे इ यशस्वी महिलांचा गौरव 100% वर्ग प्रगत

 

उपक्रम लिहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व उपक्रम यादीसाठी येथे क्लिक करा