सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

ई-मेल / Email

संगणक हाताळताना आपणास अनेकवेळा ई-मेल पाठवावा लागतो तेव्हा हा ई-मेल पाठवण्यासाठी आपले Gmail वर Account असणे आवश्यक आहे. हे कसे तयार करायचे व ई-मेल कसा पाठवायचा , एकच मेल अनेकांना कसा पाठवायचा याविषयी सविस्तर माहीती आपणास मराठी मधून या व्हिडिओतून मिळेल.

Gmail Account तयार करणे

एक ई-मेल अनेकांना पाठवणे