सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

पगार स्लिप व फंड माहिती

सूचना :-

ऑनलाईन पगार स्लिप व फंडस्लिप अपडेट करण्याचे काम ऑफिस कडून सुरू आहे.त्यामूळे सध्या ऑनलाईन पगार स्लिप व फंड स्लिप काढता येऊ शकत नाही. ऑफिस कडून अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर वेबसाईट पूर्ववत सूरू होईल.