सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

पॉवर पॉईंट प्रेसेन्टेशन / Power Point Presentation

शैक्षणिक अध्यापन करत असतान आपणास अनेक वेळा सादरीकरण करावे लागते हे सादरी करण संगणकाच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्यासाठी आपणास पॉवर पॉईंट प्रेसेन्टेशन कराता येणे आवश्यक आहे. मी या ठिकाणी खालील व्हिडिओच्या मदतीने आपणास अगदी सोप्या पध्दतीने Power Point समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे


पॉवर पॉईंट भाग - १

पॉवर पॉईंट भाग - २

पॉवर पॉईंट भाग - ३