सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

इ.५ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ऑफलाईन शिष्यवृत्ती अ‍ॅप्स निर्मिती- श्री.संदिप वाघमोरे

सदर अ‍ॅप्स आपण Download या बटणावर क्लिक करुन आपल्या मोबाईल मध्ये वापरू शकता. या अ‍ॅप्स मध्ये इ.५ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव होण्यासाठी भरपूर बहूपर्यायी प्रश्नांची व निकाल समजण्याची सोय केलेली आहे.