सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

शिक्षक मित्रांनो आपण आपल्या शाळेत ,वर्गात , अवघड विषय सोपा करण्यासाठी अनेक उपक्रम घेत असतो. आपणाजवळ जे काही शैक्षणिक उपक्रम असतील ते आपण या ठिकाणी नोंदवा आपला उपक्रम आपल्या नावासह वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल. आपल्या उपक्रमाचा उपयोग इतर शिक्षकांना देखील होईल व शिकवणे व शिकणे ही प्रक्रिया अधिक आनंददायी होईल.

आपला उपक्रम येथे नोंदवा

नाव :
शाळेचे नाव :
मोबाईल नं. ( आवश्यक नाही)
उपक्रमाचे नाव ;
उपक्रम :
 

 

सर्व उपक्रम यादीसाठी येथे क्लिक करा